मित्रानो, मी माझ्याबद्दल काय सांगू? अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे..आणी एक सराईत मुष्टियोद्धा (?) आहे.तसेच लेखनाची वाचनाची आणी चित्रकलेची खुप आवड आहे. काही चांगले विचार मनात येतात नियमीत वाचनात येतत ते विचार लोकांसमोर मांडावेत अशी कल्पना खूप दिवस माझ्या डोक्यात होती..तेव्हा माझ्या एक मित्राने मला BLOG सुरू करण्याचा सल्ला दिला..आशा करतो की माझे लिखाण तुम्हाला नक्की आवडेल..जर नाहि आवडले तर तशी प्रतिक्रिया जरुर लिहा मी वाट बघतोय
तुम्ही माझ्याशी या ठिकाणीही संपर्क साधू शकता..
My Orkut ProFile Link http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?rl=t&uid=14674034021778159148
No comments:
Post a Comment